Ankur Samajik Sanstha is a residential institution for the care and education.

Your Kindnes can Change Children's lives !

Your help will give light to the next generation !

about-home
Our Introductions

अंकुर सामाजिक संस्था

अनेक संथांमध्ये काम केल्यानंतर तिथले चांगले, वाईट अनुभव गाठीशी बांधून आपण सुद्धा एक संस्था उभी करावी. ज्या द्वारे सामाजिक वंचित घटकांना त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचा प्रयदन करता येईल.” या विचाराने अंकुर सामाजिक संस्थेची स्थापना दिनांक २८ डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली.

संस्था नोंदणी क्रमांक : एफ / २३५६२ / ठाणे

सदरहू देणगी ८० जी कलमान्वये आयकरातून सुट आहे.

Read More
we-help

We Help

We-Educate

We Educate

We-Build

We Build

We-Nourish

We Nourish

उद्दिष्टे

१) समाजातील बेघर, गरजू, एकपाल्य मुलांना सुरक्षा, काळजी, आरोग्य, शिक्षण पुरवणे.

२) औपचारी/अनौपचारिक शिक्षणाप्रमाणे संस्कृती, कला, क्रीडा विषयात लाभार्थींच्या सहभाग करून घेणे.

३) लाभार्थीचे भविष्य घडावे या साठी प्रामाणिक प्रयदन करणे.

Donation Required

Help them whenever they are in need

Ankur-mobile-Logo